Aurangabad : पावसामुळे पैठणमधील लोहगावचा आठवडी बाजार विस्कळीत | Sakal Media |

2021-09-28 459

लोहगाव (जि.औरंगाबाद) - गुलाबी चक्री वादळाचा परिणाम लोहगाव (ता.पैठण) येथे जोरदार पावसाने आठवडी बाजार विस्कळीत झाला आहे. लहान-मोठ्या व्यावसायिक, शेतकऱ्यांना व्यवसायावर परिणाम झाला.
( व्हिडिओ - ज्ञानेश्वर बोरुडे)
#heavyrain #rainupdate #marathinews #sakalnews #sakal #esakal #aurangabad #dailymarket #sakalmedia

Videos similaires